Nashik :तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, अश्लील फोटो व्हायरल केले, विवाहित पोलिसाला बेड्या
नाशिक :,नितिन चव्हाण
नाशिक मध्ये चंद्रकांत दळवी या पोलिसावर अनैतिक संबंध ठेवून तिचे अश्लील फोटो व्हायरल केल्याचा आरोप पोलिसांनी त्याला अटक केली असून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.
रक्षकच भक्षक झाल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे एका पोलिसांनी धरुनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले पोलीस हा स्वतः विवाहित होता तरीही त्याने तरुणी सोबत अनैतिक संबंध ठेवले त्या तरुणीला घरी घेऊन जाण्यास नकार दिला जिभे ठार मारण्याची धमकीही दिली याप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल झाला आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत शंकर दळवी असे पोलीस कर्मचारी चे नाव आहे या प्रकारानंतर नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली आहे दळवी आणि त्या तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
प्रेमाच्या जाळ्यात उडून तरुणीची शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि तिच्या पतीला जीवे मारण्याचे धमकी देणाऱ्या दंगा नियंत्रण पथकातील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे चंद्रकांत दळवी असे या पोलीस कर्मचारी चे नाव आहे इंदिरानगर येथील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून विवाहित असतानाही तिच्याशी वैदिक पद्धतीने लग्नाचा बनाव रचत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर तिला घरी नेण्यास नकार देत फसवणूक केली तसेच तरुणीच्या पतीला गाडीखाली ठार मारण्याची धमकी देत तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दळवी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले.. त्यानुसार उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दळवी याला शासकीय सेवातील निलंबित केले..
या घटनेमुळे पोलीस खात्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून समाजात संताप व्यक्त होत आहे पोलिसांनी तपास सुरू ठेवला असून तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे..
