इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी तृप्ती सोनवणे..
सिडको प्रतिनिधी:,
इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांची आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे... तर आर्थिक गुन्हे शाखेचे म.पो.नि तृप्ती सोनवणे यांची प्रभारी अधिकारी इंदिरानगर पोलीस ठाणे या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे...
वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांची बदली नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने करण्यात आले आहे...
