Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

जय भवानी रोड येथे दोन बिबट्याचे दर्शन

 नाशिक प्रतिनिधी:,


जयभवानी रोड , लोणकर मळा , नाशिकरोड येथे मध्य रात्री १. ०० वा  बिबट्याचे दर्शन झाले व त्या आधी २०/०३/२५ रोजी रात्री १. ४२ मिनिटाला दोन बिबटे सीसी टीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे , मनसे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी वनपाल अहिरराव यांच्याशी संपर्क साधून त्वरित पिंजराची मागणी केली.

व लोणकर मळा येथे पिंजरा लावण्यात आला असला तरी हि नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण आहे , बिबट्या लवकरात लवकर पकडण्यात यावा व रात्रीचे वन विभागा तर्फे फिरते गस्त वाढवण्यात यावे अशी मागणी मनसे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.